मुंबई – पुणे या मार्गावर जून महिन्याच्या अखेरपर्यंत १०० ईलेक्ट्रिक बसेस धावणार

मुंबई दि.२३ :- मुंबई – पुणे या मार्गावर जून महिन्याच्या अखेरपर्यंत १०० ईलेक्ट्रिक बसेस धावणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात आली.

मुंबईत आजपासून आणखी चार इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बस सुरू

सध्या दादर, ठाणे आणि पुणे या मार्गावर २५ इलेक्ट्रिक बसेस धावत आहेत. पहिल्या ई-शिवनेरी बसचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ मे रोजी करण्यात झाले होते. सध्या

कामोठे येथे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना अटक

दर पंधरा मिनिटांनी १० ई-बस दादर शिवनेरी बस स्टँड ते पुणे या मार्गावर तर १५ ई बस ठाणे आगार ते पुणे मार्गावर चालविल्या जातात.
या आठवड्यात १५ ई-शिवनेरी बस ताफ्यात दाखल होणार असून जून महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई – पुणे मार्गावर ६० ई-शिवनेरी बस सुरू केल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.