७ वर्षीय मुलाची हत्या करून वडिलांची आत्महत्या,ठाण्यातील घटना

ठाणे – ठाण्यामध्ये मुलाची हत्या करून वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना व घडली. या प्रकरणी कासारवडली पोलीस अधिक तपास करत आहेत.  ठाण्यातल्या वाघबीळ येथील विजय इन्लेकव्ह सोसायटीत शौमिक घोष यांनी आपल्या अवघ्या सात वर्षांच्या मुलाची गळा दाबून आणि उशीनं तोंड दाबून हत्या केली आणि त्यानंतर घोष यांनी स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email