३९ जुगा-यांना अटक
भिवंडी – भिवंडी शहरातील नझराना सर्कल विभागात छापा टाकुन पोलिसांनी जुगाराच्या अड्डयावर कारवाई केली आहे.निजामपुरा पोलिसांनी सदर कारवाई केली असून यात १९ ह्जार ७०० रुपयांची रोकड़ तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.या कारवाईत पोलिसांनी ३९ जुगा-यानाही अटक केली आहे.