१ मे पर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्यामुळे अखेर मागे

राज्यातील उन्हाळ्याची तीव्रता लक्षात न घेता १ मे पर्यंत शाळा सुरू ठेवण्याच्या निर्णयाला शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू, आमदार नागो गाणार व शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी काल रात्री उशिरा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली व या निर्णयाला तीव्र विरोध केला शिक्षक परिषदेच्या तीव्र विरोधामुळे शेवटी हा निर्णय शासनाला मागे घ्यावा लागला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email