१२ मार्चपासून कल्याण डोंबिवली शहरात हेल्मेट सक्तीचे
कल्याण-१२ मार्च पासून कल्याण डोंबिवली शहरात हेल्मेट वापरणे दुचाकी वाहन चालकांना अपरिहार्य ठरणार आहे.वाहतुक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बालाजी आव्हाड यांनी शहर वासीयांना नियमांचे पालन करुन सर्वानी सुरक्षित रहावे असे आवाहन केले आहे.वारंवार जनजागरण तसेच अवाहन करूनही शहरात अनेक दुचाकी चालाक हेलमेट वापरत नाहीत यामुळे त्यांची सुरक्षा धोक्यात येते.१२ मार्च पासून सर्व दुचाकी चालकांना हेल्मेट सक्तीचे असून हेल्मेट न वापरल्यास ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
Please follow and like us: