हिंदु एकता दिंडी’ चे आयोजन

‘हिंदु राष्ट्र-जागृती’ अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ चे आयोजन

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोस्तवानिमित्ताने ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार,दिनांक : २७ मे २०१८,  वेळ : सायं. ४.३० वाजता सदर दिंडीला प्रारंभ कर्मवीर दादसाहेब गायकवाड क्रिडांगण कोळशेवाडी, कल्याण (पू.) येथून होणार असून जरीमरी माता (तिसाई) मंदिर, तीसगाव, कल्याण (पू.) येथे दिंडीची सांगता होणार आहे.यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अजय संभूस यांनी केले असून अधिक माहितीसाठी ९३२२२ ७३२७९९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Please follow and like us:

2 thoughts on “हिंदु एकता दिंडी’ चे आयोजन

 • May 25, 2018 at 10:26 pm
  Permalink

  जय श्रीराम….

  Reply
 • May 25, 2018 at 10:28 pm
  Permalink

  जयतु जयतु हिंदू राष्ट्रम….

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email