सेवानिवृत्त शासकीय वाहन चालकांच्या निरोपाचा कार्यक्रम
( श्रीराम कंदु )
सेवानिवृत्त होणार्या शासकीय वाहन चालकांच्या निरोपाचा कार्यक्रम रविवार १९ रोजी सकाळी ११ वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृहात होणार आहे. हा कार्यक्रम शासकीय वाहन चालक संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला असून याप्रसंगी गुणवंतांचा सत्कारही करण्यात येईल असे अध्यक्ष चंद्रकांत सोनावणे, प्रमुख उपाध्यक्ष यशवंत सोनावणे, सल्लागार दिलीप जाधव यांनी कळविले आहे.
Please follow and like us: