सिडको ची कामोठ्या मध्ये अवैध फेरीवाल्यांवर धडक कारवाई.
( म विजय )
सिडको ची कामोठ्या मध्ये अवैध फेरीवाल्यांवर धडक कारवाई.
सकाळपासूनच मोहिमेला सुरुवात.
फेरीवाल्यांच्या सिडको विरोधात घोषणाबाजी.
दरम्यान स्थानिक नेत्यांचं या सगळ्याच अवैध व्यावसायिकांना अभय असल्याचं देखील बोललं जातं आहे.
Please follow and like us: