सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यु.व्ही.सपकाळे यांचे भोजन  पुरवठाधारकांना  आवाहन   

ठाणे – सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण ठाणे यांच्याकडून जिल्ह्यातील पाच वसतीगृहाकरीता भोजन पुरवठा करण्यासाठी ठेका पद्धतीने पुरवठा धारकाकडून स्वतंत्र ई -निविदेद्वारे ऑनलाईन पद्धतीने निविदा मागवण्यात आल्या होत्या .या ई निविदा ६ मार्च रोजी प्रादेशिक उपायुक्त , समाज कल्याण, मुंबई विभाग मुंबई ,कोकण भवन ,सीबीडी बेलापुर,नवी मुंबई येथे उघडण्यात येणार आहे. तरी सर्व पुरवठाधारकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यु.व्ही . सपकाळे यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email