‘सर्कस डु सिलेइल’ चे फिन टेलर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

कॅनडातील मॉन्ट्रियल, क्यूबेक येथील जगातील आघाडीची करमणूक कंपनी ‘सर्कस डु सिलेइल’ चे फिन टेलर यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. ‘बुक माय शो’चे आशीष हेमराजाणी देखील यावेळी उपस्थित होते. नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबईतील एमएमआरडीए मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. १ अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल या कंपनीची असून सुमारे १० दशलक्ष दरवर्षीची तिकिटविक्री आहे. ‘व्हीजिट महाराष्ट्र’ अभियानाचा एक भाग म्हणून ही कंपनी भारतात येणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email