सफाई कामगाराला बेदम मारहाण
कल्याण – कल्याण पश्चिमेकडील मुथा कॉलेज जवळ राहणारे बाळू भालेराव हे काल पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून सायकल ने कामावर निघाले होते ते त्रिवेणी गार्डन इमारती जवळ पोचताच तेथे दुचाकी वर बसलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले दोन जणांनी बेदम मारहाण करत भालेराव यांणा वीट फेकून मारली. या मारहाणीत भालेराव जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात दुकली विरोधात गुन्हा दखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे
Please follow and like us: