सक्षम नारी जनरल कामगार संघटनेच्या वतीने स्वच्छता जनजागृती कार्यक्रम
डोंबिवली – सक्षम नारी जनरल कामगार संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनी डोंबिवली फलाट क्रमांक १ येथे सकाळी ११ वाजता महिलांना फुल वाटप करून स्वच्छता स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी अध्यक्षा स्वाती मोहिते ह्या महिलांना ओला आणि सुका कचरा वर्गीकरण आणि शहर स्वच्छतेबाबत माहिती देणार आहेत.