संकष्टी चतुर्थी भक्तीभावत
मुंबई- संकष्टी चतुर्थी या दिवसाला श्रीगणेश भक्तात फारच महत्वाचे स्थान आहे.या निमित्त अनेक भक्त आज उपवास धरतात.श्रीगणेशभक्तांची संख्या फार मोठी असून आज संकष्टी निमित्त श्रींचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी लोटली.आरती,भक्ती,पूजन,तसेच श्रींचे दर्शन आणि भजन यांनी आज वातावरण श्रीगणेशमय झाले आहे.
Please follow and like us: