श्रीदेवी यांना अखेरचा निरोप

मुंबई-अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर आज विलेपार्लेतल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीदेवी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आज सकाळपासून त्यांचे चाहते,बॉलिवूड कलाकार,विविध क्षेत्रातील मान्यवर यांची गर्दी झाली होती.आज श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.