श्रीगणेश मंदिर संस्थानातर्फे सामूहिक झेंडावंदन
(श्रीराम कांदु)
डोंबिवली-श्रीगणेश मंदिर संस्थानातर्फे २६ जानेवारीला देश माझा मी देशाचा या संकल्पने नुसार एक नवा उपक्रम राबवण्यात येतोय.हे या उपक्रमाचं पहिलचं वर्ष आहे.
देशासाठी नागरिकांनी प्रजासत्ताक दिनी एकत्र यावे असं आवाहन श्रीगणेश मंदिर संस्थानातर्फे करण्यात आलयं.श्रीगणेश मंदिर संस्थानच्या प्रांगणात सकाळी साडेआठ वाजता भारतमाता पूजन व सामूहिक झेंडावंदन होणार आहे.झेंडावंदानाचे कार्यक्रम शाळा महाविद्यालयात होतात. पण अनेक सरकारी ,नीम सरकारी कर्मचारी यांची झेंडावंदनला जायची इच्छा असुनही ते जाऊ शकत नाही ,अशांनी एकत्र येवून या संकल्पात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलयं.
Please follow and like us: