शिवसेनेचेच्या वतीने धडक मोर्चा
(म.विजय)
नवी मुंबई – नव्याने उदघाटन झालेल्या उरण येथील सिंगापूर पोर्ट मध्ये प्रकल्प बाधित १८ गावातील प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना नोकरीत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावं या आणि अशा आणखी १३ मागण्या घेउन शिवसेनेचेच्या वतीने सिंगापूर पोर्ट वर धडक मोर्चा काढण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे आमदार मनोहर भोईर रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे जेष्ठ नेते बबन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
Please follow and like us: