शिवसेना डोंबिवली शहर प्रमुखपदी राजेश मोरे
( श्रीराम कांदु )
शिवसेना डोंबिवली शहर प्रमुखपदी सभागृह नेता राजेश मोरे यांची निवड झाली असून त्यांना शुभेच्छा देतांना महापौर राजेंद्र देवळेकर गटनेता रमेश जाधव नगरसेवक जयवंत भोईर परिवहन सदस्य नाना यशवंतराव, राजू दीक्षित ,मनोज चौधरी.
Please follow and like us: