शिवशाही बसला अपघात,२ ठार १८ जखमी
बेलोणा गावाजवळ शिवशाही बसला अपघात
यवतमाळ – बेलोणा गावाजवळ शिवशाही बसला अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात दोन प्रवासी ठार झाले असून १८ प्रवासी गंभीर जखमी झालेत.यवतमाळ नागपूर मार्गावरील बेलोणा गावाजवळ हा भीषण अपघात घडलाय.जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.