शालेय विद्यार्थ्यांचा स्टेशन परिसरात चित्रकलेतुन जनजागृतिचा सन्देश

(श्रीराम कांदु)

डोंबिवली- डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात भिंतीवर आज सकाळ पासून शेकडो विद्यार्थी जनाजाग्रुतीपर चित्रे रेखाटत होती. शिवसेना डोंबिवली शहर शाखेतर्फे हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९१ व्या जयंती निमित्त २३ ते २९ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांच्या साप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वत: कलाकार होते त्याच प्रमाणे ते  स्वच्छतेच्या बाबतीत फारच काटेकोर असल्याने जनाजाग्रुतीपर चित्रे रेखाटण्याचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भिंती स्वच्छ करुन त्यावर विविध सन्देश देणारी चित्रे विद्यार्थ्यांनी साकारली.४७ शाळाततील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.या उपक्रमाद्वारे आज या साप्ताहाची सांगता झाली.यामधे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देवून गौरवाण्यात आले

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email