शरद पवार यांनी शेतीला सन्मान मिळवून दिला, तर मोदींनी शेतकरी रस्त्यावर आणला – धनंजय मुंडे

(श्रीराम कांदु )

देशात आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झटणारा कोणता पक्ष असेल तर तो एकमेव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहे. याच पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार यांनी आपल्या कार्यकाळात देशातील शेती आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देण्याचे काम केले. पण आज तो शेतकरी मोदी सरकारच्या काळात रस्त्यावर आला आहे, असे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email