विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्या ताफ्याला अपघात

विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांच्या ताफ्याला  रात्रि 7:45 च्या सुमारास पुणे एक्सप्रेस हाईवे वर अपघात झाला अपघातात उज्जवल निकम सुखरूप आहेत अशी माहिती त्यांचे  सुपुत्र अनिकेत निकम यानि दिली आहे. त्यांच्या सोबत असलेले सुरक्षा रक्षक भावसार आणि कोचर याना थोडीफार दुखापत झाली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email