विनयभंग करण्याचा प्रयत्न ; आरोपी अटकेत
नवी मुंबई – नवी मुंबई येथील तूर्भे स्थानकात गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता एक तरुणी ट्रेनची वाट बघत असताना , एका इसमाने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला , हा प्रकार सीसीटीव्ही मधे कैद झाल्याने आरपीफ पोलीसांनी त्वरित कारवाई करून आरोपीला अटक केली , नरेश के. जोशी (वय ४३)असे आरोपीचे नाव आहे .दरम्यान याप्रकरामुळे प्रवाशात संतापाचे वातावरण पसरले होते.