विधान परिषद निवडणुकांसाठी आघाडी करण्याचा निर्णय

(म.विजय)

विधान परिषद निवडणुकांसाठी आज झालेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संयुक्त बैठकीत आघाडी करण्याचा निर्णय झाला असून प्रत्येकी तीन-तीन जागा लढवण्याचे निश्चित झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस उस्मानाबाद-बीड-लातूर, नाशिक, कोकण या जागा तर काँग्रेस अमरावती, वर्धा, परभणी या जागा लढवणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email