विद्यार्थी परिषद डोंबीवली तर्फे राष्ट्रिय शिक्षण संस्थेचे सुभाष वाघमारे यांचे सीनेट सदस्यपदी नियुक्तीबद्दल अभिनंदन
(श्रीराम कांदु)
डोंबीवली – डोंबीवलीच्या प्रसिद्ध राष्ट्रिय शिक्षण संस्थेचे डॉ सुभाष वाघमारे यांची मुम्बई विधापीठाच्या सीनेट सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद् डोंबीवली शाखेतर्फे त्यांचे अभिनन्दन करण्यात आले.सदर प्रसंगी विद्यार्थी परिषद्च्या शहर मंत्री स्वरादा वैध,सहमंत्री तुषार निमकर,कार्यालय मंत्री शामली पार्टे,व परिषदेचे राष्ट्रिय कार्यकारणी सदस्य मिहिर देसाई यांच्यासह राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. रानडे,कार्यवाह कुलकर्णी,व अन्य अनेक सदस्य उपस्थित होते.राष्ट्रिय शिक्षण संस्थेचे डोंबीवलीत स्वामी विवेकानन्द विद्यालय तसेच नाईट कॉलेज असे उपक्रम आहेत.
Please follow and like us: