विकलेल्या मशीनचे पैसे घेण्यास गेलेल्या ला, पैसे न देता मारहाण
कल्याण / बाँटलिंग मशीनचा व्यवसाय करणाऱ्या एका उधोजकाला मारहाण करण्यात आली आहे.आपल्या विकलेल्या मशीनची पैसे घेण्यास पुणे तेही गेलेल्या या उधोजकाला पैसे न देताच मारहाण केल्याने या उधोजकाने पुण्याच्या पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
करण सूर्यबली विश्वकर्मा वय वर्ष ३४ धंधा एसकेएस बॉटलिंग मशीन, मानपाडा, डोंबिवली यांनी ही तक्रार दाखल केली आहे.या दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, पुणे येथील शिंदे गांव, खेड़ (राजगुरू नगर) येथे भामचंद्र फूड एंड बेवरेज ला दोन लेबलिंग मशीन विकत देण्याचा करार केला मी होता त्या अनुशंगाने २५ लाखाच्या दोन मशीन दिल्या होत्या . भामचंद्र फूड एंड बेवरेज ने आमचा आर्डर कँसल केल्या व १९ लाख रुपए परत घेतले परंतु फेब्रुअरी मध्ये एक लेबलिंग मशीन खरेदी करण्यास हमी दाखवली त्या अनुसंगाने अम्ही २६ फरवरी२०१९ ला एक मशीन त्याना सप्लाई केली या मशीन ची उरवरित रकम घेन्यासाठी व मशीन मेंटेनेंस साठी ७ मे रोजी शिंदे गांव येथे मी माझे सहकारी मुकेश मेहता सोबत गेलो असता,
विजय अंकुश धनवट, अजय व अंकुश यांचा सोबत अन्य ५ ते ६ लोकानी आम्हाला बेदम मारहाण केली व आम्हाला ८ मे च्या सकाळ पर्यत कोडुंन ठेवले, तसेच आमचे मोबाइल हिसकाऊन घेतले तसेच विजय याने माला ८ मे रोजी सकाळी मोबाइल देताना सांगितले की “पैसे मंगा नहीं तो काट के फेक देंगे” म्हणून मी आमचे अकाउंटेंट कपिल भटट याला चेक बूक सोबत बोलावून घेतले
८ में रोजी मला शोधण्यास चेतन विश्वकर्मा व धरमु यादव आले असता त्यांनी चाकण पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल करण्यास ठाणे अमलदार याला संपर्क साधला असता पोलिस उपनिरीक्षक यानी सांगितले की त्यांच्या मध्ये तड़जोड झाली आहे, आता तक्रार ची गरज नाही थोड्याच वेळात विजय व इतर लोकांनी मला पोलिस स्टेशन ला नेऊन माला जबरदस्ती ने जवाब तयार करुन त्यावर माझी सही घेतली.
तसेच माझ्या कडून जबरजस्ती ने आईडीबीआई बैंके चे दोन चेक क्रमांक 569935 व 569936 वर सही करण्यास भाग पाडुन आपल्या जवळ ठेवून घेतले आहेत. माझी मशीन घेऊन माला उर्वरित रक्कम न देता माझ्याशी विजय व इतर यानी माझी फसवणूक केली आहे.
तेरी मेहरबान साहेबानी माझी रीत सर तक्रार दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी ही विनंती असा अर्ज पुण्याच्या पोलिसात दाखल केला आहे.आता पोलीस अधिकारी या अर्जावर काय कारवाई करतात हे पाहावे लागेल.
