वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यु

पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यु

(म.विजय)

नारायणगाव- पुणे नाशिक महामार्ग जसा मनुष्यासाठी धोकादाय आहे तसाच वन्य प्राण्यासाठीसुद्धा धोका दायक आहे आज नारायणगाव येथी मुक्ताई ढाबा याठिकाणी एक ७ ते ८ वर्षाच्या बिबट्या मादीला अज्ञात वाहने धडक दिली त्या ती जागीच ठार झाली त्याठिकाणी प्रत्येक्षदर्शी काही व्यक्तींनी तिला रस्तावरुन बाजूला घेतले स्थनिकांनी पोलिसांना हे कळवले असता नारायणगाव पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सचिन पाचपुते व अतिश काळे यांनी धाव घेतली त्यानंतर वन विभाचे अधिकारी मनीष काळे यांनी पंचनामा करून मृत मादी बिबट्याला ताब्यात घेतले

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email