वापरण्यास घेतलेल्या  कारचा अपहार

कल्याण – डोंबिवली पूर्वेकडील रामकृष बाजार जवळ ग्रीन हेरीटेज मध्ये राहणारे अभिषेक कदम यांचा मित्र आनंद मोहरीर याने गत महिन्यात अभिषेक यांच्या पत्नीच्या नावे असलेली कार वापरण्यास मागितली .मैत्री असल्याने अभिषेक याने त्यांना कार देवू केली मात्र बरेच दिवस लोटूनही त्याने कार परत केल्याने अभिषेक  अनेकदा त्याच्याकडे  कार परत मागितली मात्र प्रत्येक वेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे देत कार देण्याचे टाळले अखेर अभिषेक यांना आनंद ने कार ची कुठेतरी विल्हेवाट लावल्याचे लक्षात आले .आपली फसवणूक केल्या प्रकरणी त्यांनी टिळकनगर पोलीस स्थानकात   आनंद मोहरीर विरोधात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email