वरिष्ठ पोलीस अधीकारी राजेश बागलकोटे यांचे निधन

 

 

 

ठाणे –  महाराष्ट्रातले अत्यांत हुशार व प्रामाणीक वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश बागलकोटे यांचे यकृताचाच्या आजाराने ज्युपटर या रूगणालयात आज निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते.बागलकोटे हे अत्यंत अभ्यासू व प्रामाणीक पोलीस अधीकारी म्हणून ओळखले जात होते.लाच लुचपत खात्यात असतांना त्यांच्या कडून अनेक मोठ्या कारवाया झाल्या आहेत. सध्या त्यांची नेमणूक विषेश अधीकारी म्हणून ठाणे पोलीस अयुक्तालयात झाली होती.त्यांची अंतयात्र कळवा येथील त्याचे निवासस्थान ‘अपर ट्रस्ट ईमारत’ कळवा येथून सायंकाळी ६.३० वा निघणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email