वनविभागाच्या बेजबाबदारपणामुळे मांगरुळ येथे लावलेल्या एक लाख झाडांना पुन्हा आग

(श्रीराम कांदु)

· खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून लावली होती १ लाख झाडे
· सलग दुसऱ्या वर्षी समाजकंटकांकडून घातपात
· उपमुख्य वनसंरक्षकांना निलंबित करण्याची खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी

ठाणे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन गतवर्षी लोकसहभागातून मांगरूळ येथे लावलेल्या एक लाख झाडांना सलग दुसऱ्या वर्षी समाजकंटकांकडून आग लावण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. बुधवारी रात्री, तसेच गुरुवारी दुपारी येथे लावलेल्या आगीत सुमारे ७० टक्के झाडे जळाली आहेत. विशेष म्हणजे वनविभागाला या प्रकाराची माहित

Please follow and like us:
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email