वनमंत्री सुधीर मुनगंटीवार घेणार १३ कोटी वृक्ष लागवडीच्या पूर्व तयारीचा आढावा

ठाणे – १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत कोकण विभागात राबवावयाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या पूर्व तयारीचा आढावा शुक्रवार दिनांक ४ मे रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे घेणार आहेत.ही आढावा बैठक जिल्हा नियोजन भवनातील पहिल्या मजल्यावरील सभागृहात होणार असून ही बैठक झाल्यानंतर म्हणजे सायंकाळी सुमारे ६ वाजता वन मंत्री हे मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी वार्तालाप करतील.अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी  अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email