लोणावळा येथे कार व टेम्पोची धड़क :५ जण ठार
लोणावळा : मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील हॉटेल साई मोरेश्वर नजीक लोणावळ्याहून मुंबईच्या दिशेने चाललेली रिट्झ कार मुंबईहून येणाऱ्या टेम्पोवर धडकली. शनिवारी रात्री ८.४५ च्या सुमारास झालेल्या या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.तर तीन जण गंभीर जखमी झाले असून यातील दोन महिलांची तब्येत चिंताजनक आहे.
Please follow and like us: