लोकल ट्रेन मध्ये साप : video
आज सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी ठाणे स्टेशन येथे टिटवाळया येथुन आलेल्या लोकल मध्ये एका प्रवाशाला पंख्याच्या इथे एक साप दिसला , त्यामूल्र प्रवाशांनमध्ये गोंधळ उडाला , त्यातील एका प्रवाशाने चैन ओढून लोकल थांबवली त्या मुळे पाठीमागून येणाऱ्या लोकल खोळंबल्या , नंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी येऊन साप बाहेर काढल्या नंतर लोकल सोडण्यात आली .
Please follow and like us: