लाच प्रकरणी तळोजा कारागृच्या दोन कर्मचा-याना अटक

तळोजा  – तळोजा कारागृच्या दोन शिपायाना लाच घेताना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली आहे.सदर प्रकरणातील तक्रारदार यांचे वडील सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत त्यांना कोठडीत कोणत्याही प्रकारे त्रास न देण्यासाठी यांनी लाच मागितली होती. याप्रकरणी यापूर्वी ५००० रुपयांचा पहिला हफ्ता घेण्यात आला होता.यानंतर दुसरा हप्ता 15000 रु.ची मागणी केली व 15000 रु. रक्कम पंचासमक्ष स्वीकारली.यावेळी रंगेहात त्याना पकडण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email