लाखोंचा गुटका जप्त

काल दि.24/03/2018 रोजी सायंकाळी 08:00 वाजेच्या सुमारास स्थानीक गुन्हे शाखा बोईसर युनिटचे अधिकारी व कर्मचारी यांनी नॅशनल हायवे वर इनोव्हा कार क्रमांक MH 04.CM. 8877 हिचेत एकूण 2,25,500 /- रू. किमंतीचा एकूण 11 गोणी,3 बाँक्स मध्ये रजनीगंधा,पान मसाला गुटका भरलेला व 4,00,000 किमतीची इनोव्हा कार पकडुन त्यावरील चालक अरूण रमेश मिश्रा यासह पुढील कारवाई करिता कासा पोलिस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले आहे .सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेगाजे यांचे मार्गदर्शनाखाली बोईसर युनिट यांनी केली आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email