लकडाच्या तस्करीविरोधात कार्रवाई ;मोठा साठा जप्त

भिवंडी- पडघा पोलीस व वन विभाग अधिकारी यांनी शनिवारी लकडाच्या तस्करीविरोधात कार्रवाई केली आहे. भिवंडी तालुक्यातील बोरीवली तसेच राहुर गावात छापा मारून ४५ टन खैर व साग लाकुड हस्तगत करण्यात आले.बाजारात या लाकडाची कीमत ५० लाख असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांना अटक केली आहे.वन विभाग व पोलिस विभाग द्वारा संयुक्त कार्यवाईमुळे लाकुड तस्करांचे ढाबे दणाणले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email