रोटरी क्लबतर्फे लेफ्ट डी बी शेकटकर यांचे डोंबिवलीत व्याख्यान

डोंबिवली दि.२१ – रोटरी क्लब डोंबिवली पश्चिमतर्फे येत्या २३ तारखेला सायंकाळी ६ वाजता सर्वेश हॉल येथे लेफ्ट डी बी शेकटकर यांंचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे
“नक्षलवाद ,माओवाद, दाहशदवाद ” -समस्या व त्यावर समाधान या विषयावर व्यसख्यान आयोजित केले आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :-राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत डोंबिवलीतील साक्षी परबची निवड

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email