रुळ ओलांडताना अपघात मायलेकीचा मृत्यू
(श्रीराम कांदु)
डोंबिवली-रुळ ओलांडताना लोकलने दिलेल्या धडकेत एका मायलेकीचा मृत्यू झला.शामबाबी मोहम्मद दरवेझ (७३) व तस्लीमा बेलकर (२२) अशी त्यांची नावे आहेत.दिवा येथे उतरल्यावर दिवा कोपर डाउन मार्गावर रुळ ओलांडत असताना कसारा लोकलने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Please follow and like us: