रिपब्लिकन सेनेच्या वतीने अन्नदान वाटप

रिपब्लिकन सेनेच्या वतीने अन्नदान वाट

डोंबिवली :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्माण दिनानिमित्त चैत्यभूमीला अभिवादन करण्यात आले. कल्याण- डोंबिवली शहर अध्यक्ष आनंद नवसागरे , डोंबिवली ग्रामीण २७ गावे विभाग प्रमुख अनंत पारदुले , ज्ञानेश्वर खडसे, रमेश ढगे , युवराज वाटूरे , संभाजी साबणे , समाधान वानखेडे , अनिल मोरे , सीताराम पंडित , दगडू धवसे, अनिल गवई, विशाल खडसे आणि सागर तायडे आदींनी बुद्धवंदना करून उपस्थित भीमसैनिकांना अन्नवाटप केले. या ठिकाणी दरवर्षी अन्नदान वाटप करण्यात असे पारदुले यांनी सांगितले. तर आलेल्या भीमसैनिकांना पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची सोय मुंबई महानगरपालिकेने सोय का केली नाही असा प्रश्न यावेळी नवसागरे यांनी यावेळी उपस्थित केला.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email