रास्ता अपघातात पोलीस कर्मचा-याचा मृत्यू
कल्याण-आधारवाडी स्पोर्ट क्लब परिसरात एका पोलीस कर्मचा-याचा अपघातात मृत्यू झाला.युवराज गवळी असे त्यांचे नाव असल्याचे समजते. आसपास असलेल्या लोकांनी जखमी अवस्थेत त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालय येथे नेले तेथे डॉकटरांनी त्यांना मृत घोषित केले.
Please follow and like us: