राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने डोंबिवलीत व्यवसाईक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न

डोंबिवली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने डोंबिवलीत व्यवसाईक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला.टीळकनगर विद्यालय येथे सदर शिबिर संपन्न झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आज टीळकनगर विद्यालय येथे व्यवसाईक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचा अनेक कार्यकर्त्यांनी लाभ घेतला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह अतुल भावे,सहकार्यवाह अनिल भालेराव,डोंबिवली शहर कार्यवाह विठ्ठल भट व अन्य पदाधिका-यांनी सदर शिबिरात कार्यकर्त्यानां मार्गदर्शन दिले.सकाळी ७.३० ते दुपारी 2 यावेळेत सदर शिबिर संपन्न झाले .यात ७३ व्यावसाईक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email