राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
सुवर्ण महोत्सवी वर्ष
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवार, १५ एप्रिल २०१८ सकाळी, आठ वाजता आयोजित करण्यात आला आहे.स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, राणा प्रताप भवन, येथील डॉ. हेडगेवार सभागृह, विष्णुनगर, पं. दिनदयाळ छेद रस्ता, डोंबिवली (पश्चिम) येथे हा मेळावा संपन्न होणार आहे.या मेळाव्याला माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.