राष्ट्रपती उद्या बिहार दौऱ्यावर

नवी दिल्ली, – राष्ट्रपती राम नाथ कोविंद उद्या बिहारला (पुसा, समस्तीपूर आणि पाटणा) भेट देणार आहेत. पुसा येथे डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. तसेच पाटणा येथे एनआयटी पाटणाच्या आठव्या पदवीदान समारंभाला ते संबोधित करतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email