राज्य स्तरीय आंतर शालेय जिम्नॅस्टिकस स्पर्धेत डोंबिवलीतील भोईर जिमखान्याचे सुयश
( श्रीराम कांदु )
मुंबई महाराष्ट्र क्रीडा व युवक संचनालाय आयोजित राज्य स्तरीय आंतर शालेय जिम्नॅस्टिकस स्पर्धा औरंगाबाद येथे पार पडली आहे या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून सुमारे ५०० खेळाडूनी भाग घेतला , डोंबिवलीतून भोईर जिमखानातील १३ तेरा सुवर्णपदक ५ ५ रौप्य व १ एक कांस्य असे एकूण ७ सात खेळाडूंनी १९ एकोणीस पदके। पटकावली आहे. या स्पधे मध्ये ओमकार शिंदे याने १९ वर्षे खलील मुलांमध्ये उकृष्ठ कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले ( ४ सुवर्ण,३कांस्य) त्याच बरोबर मनेश गाढवे याने १७ वर्षे खलील मुलांमध्ये सर्वसाधारण रोष्य पदक मिळवून ( ४ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य) त्याच बरोबर १४ वर्षांखालील गटात नवोदित पार्थ घूगरे ( १ सिल्व्हर व १ रौप्य) पदक पडकवले . निषाद जोशी,जयेश पाटील, हिमांशू म्हात्रे व मयुरीआईर यांनी प्रत्येकी १सुवर्ण पदके मिळवून मुंबई विभागीय पदक तालिका वाढवली. या स्पर्धेतुन महाराष्ट्राचा संघ निवडला त्यामध्ये कलकत्ता येथे होणाऱ्या आंतर शालेय राष्टीय जिम्नॅस्टिक स्पर्धे साठी महाराष्ट्र संघात मनेश गाढवे , ओमकार शिंदे ( कर्णधार) , मनेश गाढवे मयुरी आईर आणि हिमांशू म्हात्रे या खेळाडूंची निवड झाली आहे.
Please follow and like us: