रस्त्याने जाणा-या महिलेचे दगिने हिसकावून दुचाकीस्वार पसार

उल्हासनगर – उल्हासनगरमधे रस्त्याने जाणा-या महिलेचे दगिने हिसकावून दुचाकीस्वारांनी पोबारा केल्याचा प्रकार नुकताच घडला.याप्रकरणी उल्हासनगर सेन्ट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मानसी खेडेकर व त्यांचे पति संजय खेडेकर रीजेंसी गार्डन येथील लग्न समारंभावरून परत येत असताना विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन येथील एसटी डेपोसमोर दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी मानसी खेडेकर यांच्या गळयातील दागिने हिसकावून पोबारा केला.या दुचाकिस्वारांनी हेलमेट घातले होते.दरम्यान या प्रकरणी उल्हासनगर सेन्ट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email