रस्ता ओलांडत असताना एका गृहिणीला भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने जोरदार धडक दिली

ठाणे – रस्ता ओलांडत असताना एका 64 वर्षीय गृहिणीला भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने जोरदार धडक दिली या अपघातामध्ये त्या जखमी झाल्या असून 64 वर्षीय गृहिणी 10 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडत होती. त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात रिक्षाचालकाने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातामध्ये त्या जखमी झाल्या असून अज्ञात रिक्षाचालकांविरोधात रावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षा चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email