रविशंकर दुबे यांची भाजपा उत्तर भारतीय मोर्चा,उत्तर-पश्चिम जिल्हाच्या अध्यक्षपदी निवड
मुंबई-भारतीय जनता पार्टी ने संगठन मजबूत करण्यासाठी अंधेरी (पू.) येथील रविशंकर दुबे यांना भाजपा उत्तर भारतीय मोर्चा,उत्तर-पश्चिम जिल्हाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.ही नियुक्ति पार्टीचे उत्तर-पश्चिम जिल्हा अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी पक्षाचे जिल्हा महामंत्री सुनील यादव यांच्या शिफरासी नुसार केली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे पासून आपली राजकीय सुरुवात केलेले दुबे यांनी अंधेरी मण्डलच्या विभिन्न पदांवर कार्य केले आहे. दुबे यांच्या नियुक्ती बद्दल भाजपा उत्तर-पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाण्डेय, डॉ.शिवश्याम तिवारी, एड.अनील मिश्रा, राकेश तिवारी, मनोज नायक बंजारा,रामा चौबे,विनय शुक्ला, ब्रह्मदेव पाण्डेय, जेपी दुबे,अप्पू राय, गिरिजा शंकर तिवारी, श्याम सुंदर पाण्डेय, संजय दुबे, दिनेश प्रजापति, अनुज शर्मा,ओम प्रकाश दुबे यांनी समाधान व्यक्त केले आहे.