रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न
(श्रीराम कांदु)
डोंबिवली-शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त डोंबिवली पश्चिम येथील नित्याभवन सभागृहात रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सुमारे १५० नागरिकांनी याचा लाभ घेतला.यावेळी सोपान पाटिल,अमोल पाटिल,पवन म्हात्रे श्रीकांत बिरमोळे,परेश म्हात्रे,अंकित जाधव,संजय मराठे व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
Please follow and like us: