यंदा मॉन्सून वेळेत दाखल होणार…
(म.विजय)
यंदा मान्सून वेळेत मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाआहे.अंदमान, केरळमार्गे मान्सून मुंबईत दाखल होईल आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसातंच साऱ्या महाराष्ट्रावर मान्सून स्वार होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.यंदा अल नीनोचा प्रभाव मान्सूनवर नसल्याचेही कुलाबा वेधशाळेचे संचालक अजयकुमार यांनी म्हटले आहे.
Please follow and like us: