यंदाच्या बझेट मधील ठळक मुददे

बजेट 2018टीव्ही, मोबाइल महागणार, सीमा शुल्कात वाढ: अरुण जेटली

शिक्षण आणि आरोग्यावरील सेस दर एका टक्क्यानं वाढणार

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्यावर ५० हजार रुपयांपर्यंत करसवलत

प्राप्तिकरात स्टॅण्डर्ड डिडक्शननुसार ४० हजार रुपयांची सूट मिळणार

७० लाख नव्या रोजगार संधी उपलब्ध करणारसर्व शेतमालाला आधारभूत किंमत देणार

प्राप्तिकर संरचनेत कोणताही बदल नाही,

यावर्षी ८.२७ कोटी लोकांनी कर भरला; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ

आयकरात ९० हजार कोटी रुपयांची वाढ,

२०१८-१९ या आर्थिक वर्षात ३.३ टक्के वित्तीय तुटीचं लक्ष्य,

एप्रिल २०१८ पासून खासदारांचा पगार वाढणार,

राष्ट्रपतींना ५ लाख, उपराष्ट्रपतींना ४ लाख आणि राज्यपालांना ३ लाख रुपये वेतन मिळणार

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांचे वेतन वाढणार

दोन सरकारी विमा कंपन्या शेअर बाजारात येणार

कापड उद्योगासाठी ७१४८ कोटी रुपयांची तरतूद

मुंबईतील ९० किलोमीटर लांबीच्या रेल्वेरुळांचा विस्तार होणार

सर्व रेल्वे स्थानके, रेल्वेगाड्यांमध्ये वाय-फाय, सीसीटीव्ही कॅमेरे

विमानतळांची संख्या ५ टक्क्यांनी वाढणार

देशभरात ६०० रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वडोदरा येथे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम सुरू

राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष’ योजनेंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना लागू करणार

4 हजार किलोमीटर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाची कामे पूर्ण करणार: जेटली

रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात १ लाख ४८ हजार कोटी रुपये खर्च करणार

स्वच्छ पाणी योजनेसाठी २६०० कोटी रुपयांची तरतूद

येत्या वर्षभरात ७० लाख नवीन नोकऱ्यांची निर्मिती करण्याचे सरकारचे लक्ष्य

५० लाख तरुणांना नोकरीसाठी प्रशिक्षण देणार: जेटली

मुद्रा योजनेमुळं १०.३८ कोटी नागरिकांना होणार फायदा: जेटली

नोटाबंदीनंतर नुकसान भरून काढण्यासाठी लघुउद्योगांसाठी ३७०० कोटी रुपयांची तरतूद

नवीन कर्मचाऱ्यांच्या ईपीएफमध्ये सरकार १२ टक्के रक्कम देणार

मुद्रा योजनेंतर्गत २०१८-१९ या कालावधीत ३ लाख कोटींचे कर्ज वितरित करण्याचं लक्ष्य गंगा स्वच्छतेसाठी १८७ योजनांना मंजुरी

५.२२ कोटी कुटुंबांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा घेतला लाभ: जेटली

देशातील ४० टक्के लोकांना आरोग्य विमा, गरिबांना लाभ मिळणार

देशभरात २४ वैद्यकीय महाविद्यालये उभारणार

प्रत्येक कुटुंबासाठी दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य खर्च करणार

टीबी रोखण्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूदआरोग्य सुविधांसाठी ‘आयुषमान भारत’ कार्यक्रमाची घोषणा; ५० कोटी नागरिकांना लाभ होणार

शैक्षणिक क्षेत्रासाठी १ लाख कोटींचा निधी खर्च करणार

आदिवासी मुलांसाठी एकलव्य स्कूल उभारणार

डिजिटल शिक्षणावर भर देणार, १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी १४.३४ लाख कोटी रुपयेऑपरेशन फ्लड’ प्रमाणेच ऑपरेशन ग्रीन्स लाँच करणार

कोटी महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शन देणार

बचत गटांना ४२ हजार कोटींवरून ७५ हजार कोटी कर्ज देण्याचा सरकारचा निर्णय

प्रधानमंत्री सौभाग्य योजनेतून ४ कोटी घरांना मोफत वीजजोडणी देणार

स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत ६ कोटी शौचालय बांधणार

येत्या २ वर्षांत देशभरात २ कोटी शौचालय उभारणार

आर्थिक विकासदर ७.५ टक्क्यांवर जाण्याची अपेक्षा

शेतीच्या कर्जासाठी ११ लाख कोटींचा निधी राखीव

ऑपरेशन ग्रीनसाठी ५०० कोटींची तरतूद

पशूधन विकास आणि मत्स्योद्योगांसाठी १० हजार कोटी खर्च करणार

राष्ट्रीय बांबू मिशनसाठी २९० कोटी रुपये

देशभरात ४२ फूडपार्क उभारणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

अर्थसंकल्पात अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १४०० कोटींची तरतूद: अरुण जेटली

शेतीमाल आणि त्याचं मार्केटिंग करण्याची गरज, सरकार प्रयत्न करणार: जेटली
अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर: अरुण जेटली
देशातील कृषी उत्पादन विक्रमी स्तरावर २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार
कृषी उत्पादन वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न : जेटली
उत्पादन मूल्याच्या दीडपट भाव शेतकऱ्यांच्या मालाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न : जेटली
जीएसटीमुळं अप्रत्यक्ष करप्रणाली अधिक सोपी: जेटली
उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ: जेटली
जगात भारताची अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर: जेटली
गरीब जनतेसाठी आरोग्य सुविधा नाममात्र दरात: जेटली
सरकारच्या निर्णयांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी: जेटली
आम्ही अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या. त्यामुळं अर्थव्यवस्थेला उभारी आली आहे
सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प: पंतप्रधान नरेंद्र मोदी

1. म्युच्युअल फंडातून मिळालेल्या उत्पन्नावर १० टक्के कर

2. टीव्ही, मोबाइल महागणार, सीमा शुल्कात वाढ: अरुण जेटली

3. शिक्षण आणि आरोग्यावरील सेस दर एका टक्क्यानं वाढणार

4. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्यावर ५० हजार रुपयांपर्यंत करसवलत

5. प्राप्तिकरात स्टॅण्डर्ड डिडक्शननुसार ४० हजार रुपयांची सूट मिळणार

6. अर्थसंकल्पातून नोकरदारांची निराशा; प्राप्तिकर संरचनेत कोणताही बदल नाही

7. यावर्षी ८.२७ कोटी लोकांनी कर भरला; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ

8. आयकरात ९० हजार कोटी रुपयांची वाढ

9. २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३.३ टक्के वित्तीय तुटीचं लक्ष्य

10. एप्रिल २०१८ पासून खासदारांचा पगार वाढणार

11. राष्ट्रपतींना ५ लाख, उपराष्ट्रपतींना ४ लाख आणि राज्यपालांना ३ लाख रुपये वेतन मिळणार

12. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांचे वेतन वाढणार

13. दोन सरकारी विमा कंपन्या शेअर बाजारात येणार

14. कापड उद्योगासाठी ७१४८ कोटी रुपयांची तरतूद

15. मुंबईतील ९० किलोमीटर लांबीच्या रेल्वेरुळांचा विस्तार होणार

16. सर्व रेल्वे स्थानके, रेल्वेगाड्यांमध्ये वाय-फाय, सीसीटीव्ही कॅमेरे

17. विमानतळांची संख्या ५ टक्क्यांनी वाढणार

18. देशभरात ६०० रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण

19. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वडोदरा येथे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम सुरू

20. ‘राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष’ या योजनेंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना लागू करणार

21. ४ हजार किलोमीटर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाची कामे पूर्ण करणार: जेटली

22. रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात १ लाख ४८ हजार कोटी रुपये खर्च करणार

23. स्वच्छ पाणी योजनेसाठी २६०० कोटी रुपयांची तरतूद

24. येत्या वर्षभरात ७० लाख नवीन नोकऱ्यांची निर्मिती करण्याचे सरकारचे लक्ष्य: जेटली

25. ५० लाख तरुणांना नोकरीसाठी प्रशिक्षण देणार: जेटली

26. मुद्रा योजनेमुळं १०.३८ कोटी नागरिकांना होणार फायदा: जेटली

27. नोटाबंदीनंतर नुकसान भरून काढण्यासाठी लघुउद्योगांसाठी ३७०० कोटी रुपयांची तरतूद

28. नवीन कर्मचाऱ्यांच्या ईपीएफमध्ये सरकार १२ टक्के रक्कम देणार

29. मुद्रा योजनेंतर्गत २०१८-१९ या कालावधीत ३ लाख कोटींचे कर्ज वितरित करण्याचं लक्ष्य

30. गंगा स्वच्छतेसाठी १८७ योजनांना मंजुरी

31. ५.२२ कोटी कुटुंबांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा घेतला लाभ: जेटली

32. देशातील ४० टक्के लोकांना आरोग्य विमा, गरिबांना लाभ मिळणार

33. देशभरात २४ वैद्यकीय महाविद्यालये उभारणार

34. प्रत्येक कुटुंबासाठी दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य खर्च करणार

35. टीबी रोखण्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद

36. आरोग्य सुविधांसाठी ‘आयुषमान भारत’ कार्यक्रमाची घोषणा; ५० कोटी नागरिकांना लाभ होणार

37. शैक्षणिक क्षेत्रासाठी १ लाख कोटींचा निधी खर्च करणार

38. आदिवासी मुलांसाठी एकलव्य स्कूल उभारणार

39. डिजिटल शिक्षणावर भर देणार, १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार

40. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी १४.३४ लाख कोटी रुपये

41. ‘ऑपरेशन फ्लड’ प्रमाणेच ऑपरेशन ग्रीन्स लाँच करणार

42. कोटी महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शन देणार

43. बचत गटांना ४२ हजार कोटींवरून ७५ हजार कोटी कर्ज देण्याचा सरकारचा निर्णय

44. प्रधानमंत्री सौभाग्य योजनेतून ४ कोटी घरांना मोफत वीजजोडणी देणार

45. स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत ६ कोटी शौचालय बांधणार

46. येत्या २ वर्षांत देशभरात २ कोटी शौचालय उभारणार

47. आर्थिक विकासदर ७.५ टक्क्यांवर जाण्याची अपेक्षा

48. शेतीच्या कर्जासाठी ११ लाख कोटींचा निधी राखीव

49. ऑपरेशन ग्रीनसाठी ५०० कोटींची तरतूद

50. पशूधन विकास आणि मत्स्योद्योगांसाठी १० हजार कोटी खर्च करणार

51. राष्ट्रीय बांबू मिशनसाठी २९० कोटी रुपये

52. देशभरात ४२ फूडपार्क उभारणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

53. अर्थसंकल्पात अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १४०० कोटींची तरतूद: अरुण जेटली

54. शेतीमाल आणि त्याचं मार्केटिंग करण्याची गरज, सरकार प्रयत्न करणार: जेटली

55. अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर: अरुण जेटली

56. देशातील कृषी उत्पादन विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार: जेटली

57. कृषी उत्पादन वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न : जेटली

58. उत्पादन मूल्याच्या दीडपट भाव शेतकऱ्यांच्या मालाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न : जेटली

59. जीएसटीमुळं अप्रत्यक्ष करप्रणाली अधिक सोपी: जेटली

60. उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ: जेटली

61. जगात भारताची अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर: जेटली

62. गरीब जनतेसाठी आरोग्य सुविधा नाममात्र दरात: जेटली

Leave a Reply

Your email address will not be published.