मोबाईल लांबवला
कल्याण – कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडी मध्ये दुर्गा माता मंदिर नजीक असलेल्या शक्तीधाम कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे बिपिनकुमार सिंग हे काल सकाळी आपल्या घरात झोपले असताना त्याच्या घराचा दरवाजा उघडा राहिला होता . एका भिखारी महिलेने उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करत घरातील ३० हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल हिसकावून पळ काढला काही वेळाने त्याना मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले .त्यांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: